July 25, 2024 Thursday
July 25, 2024 Thursday
Home » Wealth » Career » नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण. नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषण…
a

नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण. नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषण…

पनवेल : प्रतिनिधी प्रज्ञेश कांबळे /नंदकुमार गायकवाड.

महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व नगरपरिषद काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 30/10/2023..पासून युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार व सेक्रेटरी अनिल जाधव कोकण भवन आयुक्तालय समोर अमरण उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

नगरपरिषद व नगरपालिकेतील तृतीय व चतुर्थ पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी युनियनने गेले अनेक वर्ष पाठपुरावा करून काही प्रश्नांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु ज्वलंत प्रश्नांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाही, कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी युनियन मार्फत अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला असताना त्यांच्या पत्राला सरकारने केराची टोपली दाखवली का? अयोग्य ठरणार नाही, मागण्या मान्य होत नसल्याने युनियनचे अध्यक्ष एडवोकेट सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला सुरुवात केली, त्यातील काही मागण्या मान्य झाल्या असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले, परंतु कामगारांचे ज्वलंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला असून त्यांना अनेक कामगार संघटनांच्या पाठिंबा मिळत आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top