कामगारांच्या वेतनाची माहिती दर्शविणारा फलक न लावून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
पाठपुराव्यानंतरही खान बहादूर भाभा कुर्ला रुग्णालयात नियमांची अंमलबजावणी नाही; मुंबई | प्रतिनिधीमुंबई महानगरपालिकेच्या खान बहादूर भाभा रुग्णालय, कुर्ला येथे कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भातील आवश्यक माहिती दर्शविणारा सूचना फलक न लावल्याने कंत्राटी कामगार (नियमन व उच्चाटन) अधिनियम, १९७० तसेच वेतन संहिता (Code on Wages), २०१९ मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार आदित्य मैराळे …









