November 29, 2024 Friday
November 29, 2024 Friday
Home » Human Rights News » RTI News » बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
a

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

रायगड प्रतिनिधी :

सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल यांनी दिले . आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. रोहित शिंदे यांनी पोलिस उपविभागिया अधिकारी याच्या कडे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला.

योगेश दिवेकर हे त्यांच्या नावासमोर ॲडव्होकेट हे शासकीय व सामान्य लोकांमध्ये लावून दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचे तसेच कागदपत्रांवर देखील ॲडव्होकेट हे लावत असून सदर पदवी ही बोगस आहे , सामान्य लोकाची दिशा भूल करण्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला लवकरच सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top