September 9, 2024 Monday
September 9, 2024 Monday

Finance

Link Aadhaar Pan now or else pay a fine of 10 thousand

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा

मुंबई : तुम्ही पुढच्या महिन्याची वाट कशाला बघत आहात. आजच काम उद्यावर टाकणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही आधार पॅन लिंक केलं नसेल तर अजूनही संधी गेली नाही. आताच लिंक करुन घ्या. 31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं होईल. तो …

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा Read More »

The biggest coin theft in the world; Rs 11 crore chiller missing from SBI; The CBI will come to investigate

SBI Coin Fraud: नाण्यांच्या विश्वातील सर्वात मोठी चोरी; SBI मधून ११ कोटी रुपयांची चिल्लर गायब; सीबीआय चौकशीला येणार

SBI 11 crore Coin Fraud : रुपया, दोन रुपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या एका शाखेतून तब्बल ११ कोटी रुपयांची नाणी गायब झाली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाणी गायब झाल्याने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी याची माहिती …

SBI Coin Fraud: नाण्यांच्या विश्वातील सर्वात मोठी चोरी; SBI मधून ११ कोटी रुपयांची चिल्लर गायब; सीबीआय चौकशीला येणार Read More »

Selling the country's wealth is the opinion of bankrupt economist Dr. Bhalchandra Mungekar

देशाची संपत्ती विकणे म्हणजे दिवाळखोरीच अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे मत

सार्वजनिक उद्योग चालणारच नाहीत याची काळजी घेऊन केंद्र सरकार विक्रीसाठी काढत आहे. देशाच्या संपत्तीचे या प्रकारे खासगीकरण करणे म्हणजे दिवाळखोरीच आहे. असे मत केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य, अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने भारतात मोदी सरकारची लोकशाही की खासगीशाही या विषयावर आयोजित ऑनलाइन चर्चासत्राच्या ५ व्या भागात …

देशाची संपत्ती विकणे म्हणजे दिवाळखोरीच अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे मत Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top