July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday

Human Rights News

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

प्रतिनिधी मुंबई : – आरटीआय म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केलेलं काम म्हणजे ऐक प्रकारे देश सेवा राज्य सेवा मी समजतो आमचा हाच उद्देश असतो की सामान्य नागरिक भ्रष्टाचाराला बळी न पडता सामान्य नागरिकांची कामे झाली पाहिजेत हाच उद्देश पण हे करत असताना राजकीय नेते, शासकीय अधिकारी, भ्रष्टाचार केल्या शिवाय काम करायलाच तयार नाही, मग अश्या …

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन Read More »

जिल्हा परिषद व  क्लासेस मध्ये आता बायोमेट्रिक हजेरी

10 जून 2024 रोजीचे उपोषणाला यश… पुणे प्रतिनिधी : शिक्षणाचा धंदा बंद करण्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, पालकांची, शासनाची फसवणूक थांबवण्यासाठी. जे अधिकारी खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना पाठीशी घालतात त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी, ज्या शाळेत, एकेडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बोगस ऍडमिशन आहेत त्या शेळ्यांची मान्यता रद्द करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यासाठी आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिटी असोसिएशनचे पुणे …

जिल्हा परिषद व  क्लासेस मध्ये आता बायोमेट्रिक हजेरी Read More »

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

रायगड प्रतिनिधी : सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य …

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी Read More »

बजाज फायन्सचा ढोगळ कारभार पर्सनल लोन देतान ३ वर्षाचे आहे सांगुन केले लोन ४ वर्षाचे बजाज फायन्स करते सावकारी प्रकार

प्रतिनिधी रायगड : अंकिता सोंडकर राहणार पेण कुंभार आळी ६ ऑगस्ट २०२१ रोजी पेण मधील बजाज फायन्स मधुन पर्सनल लोन ऑफर आली असून कमी व्याज दरात लोन उपलब्ध आहे असे सांगुन पेण बजाज फायन्स ऑफिस मधील कामगार घरी येऊन पाहणी करून लोन प्रोसेस केले लोन नंबर = 4WORPLHF397920. ३ वर्षाचा लोन असुन ५०८६ हाफ्त असेल …

बजाज फायन्सचा ढोगळ कारभार पर्सनल लोन देतान ३ वर्षाचे आहे सांगुन केले लोन ४ वर्षाचे बजाज फायन्स करते सावकारी प्रकार Read More »

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयात रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास

रायगड प्रतिनिधी : पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय मध्ये पेण पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे,दादर पोलीस ठाणे या मधील फौजदारी कामे येत असतात ही कामे येत असताना रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविकच हितसंबंध वकिलांना नेमण्यात बाबत आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना कळवले जात आहे तसेच त्यांच्या वर दबाव आणला जातो …

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयात रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर. Read More »

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबई प्रतिनिधी : नवी दिल्ली :- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ …

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल Read More »

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश

सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन…

पुणे – प्रतिनिधी  हल्ली महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत यात अनेक लोकांच्या बळी गेला आहे अशातच एक घटना मध्यंतरी सांगलीमध्ये घडली. सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते समाजकार्यासाठी समाज हितासाठी लढत असतात पण त्यांचा आवाज दाबण्याकरिता विविध हातखंडे वापरले जातात म्हणूनच त्यांना संरक्षणाची गरज असून त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे या मागणी …

सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन… Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या

सांगली मधील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम याचा कुरुंदवाड नांदणी रोडवर आज सकाळी त्याच्यात चार चाकी गाडीमध्ये खून झाल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी त्याच्या पत्नीने सांगली शहर पोलीस ठाणे मध्ये आपले पती संतोष कदम हे हरवीले ची नोंद केली होती त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी तपास करीत होते. तपास करीत असताना नांदणी …

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top