October 13, 2024 Sunday
October 13, 2024 Sunday
Home » Human Rights News » RTI News » माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या
a

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या

सांगली मधील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम याचा कुरुंदवाड नांदणी रोडवर आज सकाळी त्याच्यात चार चाकी गाडीमध्ये खून झाल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी त्याच्या पत्नीने सांगली शहर पोलीस ठाणे मध्ये आपले पती संतोष कदम हे हरवीले ची नोंद केली होती त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी तपास करीत होते. तपास करीत असताना नांदणी रोडवर संतोष कदम ची त्याच्या च गाडीमध्ये खून झाल्याचे दिसुन आले.

संतोष कदम याने बरेच अधिकाऱ्यांची माहिती मागून त्यांचे पितळ उघडे केले होते त्यानुसार यामध्ये काही नगरसेवक काही अधिकारी मनपा मधील अधिकारी यांचे पितळ उघडे केले होते. त्या अनुषंगाने काही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल होत्या .काही वर्षापूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये एक माजी नगरसेवक तसेच त्याचे वाद जुन्याने पुन्हा उफाळून आले होते. असे समजते.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top