June 13, 2024 Thursday
June 13, 2024 Thursday

RTI News

बजाज फायन्सचा ढोगळ कारभार पर्सनल लोन देतान ३ वर्षाचे आहे सांगुन केले लोन ४ वर्षाचे बजाज फायन्स करते सावकारी प्रकार

प्रतिनिधी रायगड : अंकिता सोंडकर राहणार पेण कुंभार आळी ६ ऑगस्ट २०२१ रोजी पेण मधील बजाज फायन्स मधुन पर्सनल लोन ऑफर आली असून कमी व्याज दरात लोन उपलब्ध आहे असे सांगुन पेण बजाज फायन्स ऑफिस मधील कामगार घरी येऊन पाहणी करून लोन प्रोसेस केले लोन नंबर = 4WORPLHF397920. ३ वर्षाचा लोन असुन ५०८६ हाफ्त असेल …

बजाज फायन्सचा ढोगळ कारभार पर्सनल लोन देतान ३ वर्षाचे आहे सांगुन केले लोन ४ वर्षाचे बजाज फायन्स करते सावकारी प्रकार Read More »

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयात रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास

रायगड प्रतिनिधी : पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय मध्ये पेण पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे,दादर पोलीस ठाणे या मधील फौजदारी कामे येत असतात ही कामे येत असताना रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविकच हितसंबंध वकिलांना नेमण्यात बाबत आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना कळवले जात आहे तसेच त्यांच्या वर दबाव आणला जातो …

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयात रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर. Read More »

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबई प्रतिनिधी : नवी दिल्ली :- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ …

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल Read More »

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश

सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन…

पुणे – प्रतिनिधी  हल्ली महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत यात अनेक लोकांच्या बळी गेला आहे अशातच एक घटना मध्यंतरी सांगलीमध्ये घडली. सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते समाजकार्यासाठी समाज हितासाठी लढत असतात पण त्यांचा आवाज दाबण्याकरिता विविध हातखंडे वापरले जातात म्हणूनच त्यांना संरक्षणाची गरज असून त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे या मागणी …

सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन… Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या

सांगली मधील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम याचा कुरुंदवाड नांदणी रोडवर आज सकाळी त्याच्यात चार चाकी गाडीमध्ये खून झाल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी त्याच्या पत्नीने सांगली शहर पोलीस ठाणे मध्ये आपले पती संतोष कदम हे हरवीले ची नोंद केली होती त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी तपास करीत होते. तपास करीत असताना नांदणी …

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या Read More »

Fast for three days to take action against illegal classes and academies in Baramati

बारामतीतील बेकायदेशीर क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाईसाठी चार दिवसांपासून उपोषण; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात..!

पुणे : बारामती शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या क्लासेस व अकॅडमींवर कारवाई करावी या मागणीसाठी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे एक्टिविस्ट मोहसीन पठाण यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाकडून या अकॅडमींवर कारवाईत उदासीनता दाखवली जात आहे. आमचा या अकॅडमींशी काही संबंध नाही असं म्हणत बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले …

बारामतीतील बेकायदेशीर क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाईसाठी चार दिवसांपासून उपोषण; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात..! Read More »

What exactly is the Data Protection Bill?

डेटा प्रोटेक्शन बील नेमकं काय आहे.? जाणून घ्या सविस्तर | Data Protection Bill

Digital Personal Data Protection Bill 2023 : नवीन कायद्यानुसार, अल्पवयीन मुलांचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक असेल. Digital Personal Data Protection Bill 2023: केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गुरुवारी लोकसभेत डिजिटल डेटा प्रोटेक्शन बील सादर केले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यास कडाडून विरोध करत हे विधेयक प्रायव्हसीच्या (Privacy) मूलभूत अधिकाराचे उल्लंघन …

डेटा प्रोटेक्शन बील नेमकं काय आहे.? जाणून घ्या सविस्तर | Data Protection Bill Read More »

Health of citizens in Panvel Municipal Corporation limits..

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

नवी मुंबई : नवी मुंबईचे स्वच्छ संरक्षण २०२२ मध्ये आपले मानांकन उंचावत देशात तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा मान पटकावला होता परंतु आता पनवेल महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत चित्र काही वेगळे दिसत असल्याचा जाणवतं आहे, नवी मुंबई येथील पनवेल महानगरपालिका हद्दीत मागील काही महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती व खाद्यपदार्थ व्यवसायिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत …

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात… Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top