April 21, 2026 Tuesday
April 21, 2026 Tuesday

Human Rights News

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा

आरटीआय अर्जाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बिहार सरकारमधील एकूण 8 मंत्री सध्या त्यांच्या पदाचे वेतन (Salary) घेत असून, त्यासोबतच पूर्वीच्या पदांवरील पेन्शन (Pension) देखील स्वीकारत आहेत. उघड झालेल्या माहितीनुसार, या मंत्र्यांना आधी संसद सदस्य, विधानसभा सदस्य किंवा इतर सार्वजनिक पदांवर काम केल्यामुळे मिळणारे पेन्शन नियमितपणे …

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा Read More »

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल

मुंबई : शहरात ई-चलान भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या QR कोडचा गैरवापर करून नागरिकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना मुंबईतील बायकळा विभागात घडली असून याबाबत श्री. राजेंद्र कैलास निकम यांनी वाहतूक विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारदाराच्या MH01-DR-6544 या वाहनावर 19/10/2025 ते 21/10/2025 या कालावधीत ई-चलान लागले होते. सरकारी …

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल Read More »

भारतीय रुपया कोसळण्यामागील सत्य -आर्थिक मंदी, जागतिक इंडेक्समधील घसरण आणि राजकीय अपयश

एक निर्भीड विश्लेषण – श्री कामेश घाडी मुंबई प्रतिनिधी:  रुपया पुन्हा कोसळला — जगासमोर भारत आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला.रुपया खाली… अर्थव्यवस्था खाली… आणि देशाची जागतिक प्रतिमा तळाला. 1 USD = 89.66 रुपये — हा आकडा भारताच्या आर्थिक आरोग्याचा एक्स-रे आहे.आश्चर्यकारक म्हणजे आज अफगाणिस्तानसारख्या युद्धग्रस्त देशाचे चलन मूल्य भारतापेक्षा जास्त स्थिर आहे. एकेकाळी मोदींनीच म्हटले होते:➡️ …

भारतीय रुपया कोसळण्यामागील सत्य -आर्थिक मंदी, जागतिक इंडेक्समधील घसरण आणि राजकीय अपयश Read More »

सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर धारावीत संपन्न

प्रतिनिधी मुंबई : धारावीतील आदर्श क्रीडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शेटवाडी, धारावी मेन रोड येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले. सिद्धीका फाउंडेशन व आयुर्विध्या प्रसारक मंडळ संचालित शीव आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकायनि …

सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर धारावीत संपन्न Read More »

विशाखापट्टणम येथे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या मुंबई पथकाकडून दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा सन्मान

प्रतिनिधी विशाखापट्टणम सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी कार्यरत आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन च्या वतीने मुंबई पथकाने दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा विशाखापट्टणम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मान केला.हा सन्मान श्री. अल्फा कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या एका कौटुंबिक समारंभात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.मुंबई …

विशाखापट्टणम येथे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या मुंबई पथकाकडून दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा सन्मान Read More »

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन लढ्याला मोठे यश… प्रतिनिधी मुंबई : सर्व न्यायमूर्तींची वैयक्तिक संपत्ती विषयी माहिती चे केले सार्वत्रिकरण. स्वतंत्र न्यायमूर्ती यांची संपत्ती असा कॉलम सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर सुरू करून सर्व न्यायमूर्तींची संपत्तीचे वर्णन सध्या परिस्थिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नुकतीच घडलेली …

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक Read More »

शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर

✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल करणारी अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहिती — जसे की सेवा नोंदी, संपत्तीचा तपशील, रजा, आरोग्यविषयक माहिती — आता RTI अंतर्गत मागवता येणार नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत घेतला आहे; मात्र माहिती अधिकार …

शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर Read More »

भारत देशात “उद्योगपतींसाठी”  कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय..

माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती उघड… प्रतिनिधी मुंबई : (ॲड. शोमितकुमार व्हि साळुंके, विधीज्ञ,  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती उघड). गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यामध्येरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या “अनंत अंबानी” यांच्या मालकीच्या जामनगर गुजरातमधील वनतारा हे खाजगी प्राणी संग्रहालय आहे. याच्या उद्घाटनाला खुद्द दस्तूर भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते झाले होते.या “खाजगी प्राणीसंग्रहालयाची” …

भारत देशात “उद्योगपतींसाठी”  कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय.. Read More »

महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी

प्रतिनिधी पुणे : आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे राज्य सरकारकडे निवेदन करण्यात आले आहे की, अहमदनगरमधील अहिल्यानगर परिसरात कार्यरत असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी वाहन क्र. MH16BL4386 वर अधिकृत ई-चलान प्रणाली न वापरता स्वतःच्या मोबाईल फोनवरून छायाचित्र घेऊन थेट दंडात्मक कारवाई केल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे कायदेशीर पारदर्शकतेबाबत शंका …

महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top