November 19, 2024 Tuesday
November 19, 2024 Tuesday
Home » Economy » ४५ वर्षांमध्ये डिझेलच्या दरामध्ये ७८ पटीने झाली वाढ
a
४५ वर्षांमध्ये डिझेलच्या दरामध्ये ७८ पटीने झाली वाढ, पेट्रोल वाढले ३५ पटीने : ऑइलच्या दराने गाठले द्विशतक; १९९१ मध्ये पेट्रोल झाले दोन आकडी | In 45 years, the price of diesel has increased 78 times

४५ वर्षांमध्ये डिझेलच्या दरामध्ये ७८ पटीने झाली वाढ

पेट्रोल वाढले ३५ पटीने : ऑइलच्या दराने गाठले द्विशतक; १९९१ मध्ये पेट्रोल झाले दोन आकडी

सध्या प्रति लिटर १०५ रूपयांपर्यंत पोहोचलेले डिझेल, १९७६ साली केवळ १.३४ रूपये प्रति लिटर दराने मिळत होते. तर पेट्रोल ३.४५ रूपये प्रति लिटर दराने मिळत होते. सध्या पेट्रोलचे दर ११८ रुपयांपर्यंत गेले आहे. म्हणजेच गेल्या ४५ वर्षांत पेट्रोल दरात जवळपास ३५ पट तर डिझेल दरात ७८ पट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर गगनाला भिट्ट लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

१.३४ पैसे झाला तर पेट्रोलचा दर ३.४५ रूपये, त्यावेळी ऑइल होते ९ रूपये लिटर. १९९१ साली पेट्रोलचे दर दोन आकडी म्हणजेच १३.८० रूपये प्रति लिटर झाले आणि डिझेल ५.७४, ऑइलचा दर मात्र वाढत गेला. तो २५ रूपये प्रति लिटर झाला. १९९८ साली डिझेलचे दर तब्बल ३८ वर्षानी दोन आकडी म्हणजे ११.५६ रूपये झाले. त्यानंतर २०२१ सालात मात्र या इंधनाच्या दरानी उसळी मारली आहे. पेट्रोलने आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. तर ऑइलने द्विशतक केले आहे.

भारतात १९५५ साली डिझेलचा वापर तसा कमी प्रमाणात होऊ लागला होता. त्यामुळे केवळ २० पैसे लिटर दराने डिझेल मिळत होते. तब्बल २१ वर्षानंतर१९७६ साली डिझोलचा दर

डिझेलचा मनोरंजक इतिहास

डिझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ काल डिझेल या जर्मन शास्त्रज्ञाने लावल्याने त्यांच्या नावावरूनच या इंधनाला डिझेल हे नाव पडले. डिझेल हे पेट्रोल पेक्षा घट्ट असल्याने त्यात साठलेली ऊर्जा ही अधिक असते. त्यामुळे इंधन कर्मी लागते. परिणामी डिझेलला पेट्रोलपेक्षा अॅव्हरेज अधिक मिळते.

डिझेलचे तांत्रिक नाव हायस्पीड डिझेल (HSD) असे असून ते रुडॉल्फ डिझेल यांच्याच नावावरून देण्यात आले आहे. डिझेल पेट्रोल पेक्षा कमी ज्यालाग्राही असून उच्च तापमानातही जळत नाही. त्यामुळे याचा वापर पूर्वीपासून चिलरवती बाहने, रणगाडे आणि त्यानंतर मालवाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर यात होऊ लागला. तसेच पेट्रोल पेक्षा अॅव्हरेज अधिक देणारे, प्रदूषण कमी करणारे आणि स्वस्त आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top