प्रतिनिधी रायगड :
अंकिता सोंडकर राहणार पेण कुंभार आळी ६ ऑगस्ट २०२१ रोजी पेण मधील बजाज फायन्स मधुन पर्सनल लोन ऑफर आली असून कमी व्याज दरात लोन उपलब्ध आहे असे सांगुन पेण बजाज फायन्स ऑफिस मधील कामगार घरी येऊन पाहणी करून लोन प्रोसेस केले लोन नंबर = 4WORPLHF397920. ३ वर्षाचा लोन असुन ५०८६ हाफ्त असेल असे सांगतले, काही कारणामुळे हाफ्त भरन्यासाठी उशीर होत होता परतू हाफ़ते वेळेत भरत होते. कर्जाचा तपशीलची माहिती विचारली असता सदर कर्ज ३ वर्षाचे नसुन ४ वर्षा साठी मंजुर झाले आहे असे ऑफिस मधुन सांगण्यात आले. माझी फसवुनक झाली असुन मी ३ वर्ष हाफते भरणार आहे, बजाज फायन्सचा तात्कळ कर्ज जामीनदार शिवाय उपलब्ध करून देत असले तरि आवाच्यासव्वा व्याज दर वसुल करत असुन सावकारी पद्धतिनी कर्ज वाटप करत आहे. सदर फसवणुकी बद्दल माननीय न्यायालयात कायदेशीर कारवाई देखील करणार .
सामान्य लोकाना खोटी माहिती देऊन मोठ्याप्रमाणात व्याजदर वसुल करणाऱ्या बजाज फायन्सच जाहीर निषेद…