पुणे – प्रतिनिधी
हल्ली महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत यात अनेक लोकांच्या बळी गेला आहे अशातच एक घटना मध्यंतरी सांगलीमध्ये घडली.
सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते समाजकार्यासाठी समाज हितासाठी लढत असतात पण त्यांचा आवाज दाबण्याकरिता विविध हातखंडे वापरले जातात म्हणूनच त्यांना संरक्षणाची गरज असून त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे या मागणी करिता पुणे जिल्हा आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिटी असोसिएशन मार्फत पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारी 2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिटी असोसिएशन तर्फे पुढील कार्यकारणी उपस्थित होती.
१. योगेश खाटपे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष )
२. वसीम तांबे (पुणे शहर अध्यक्ष )
३. महेश तांबे (पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष)
४. शकील नदाफ (सचिव पुणे जिल्हा)
५. ज्ञानेश्वर सावंत
६. राहुल वाळुंज
७. बाळासाहेब घुले
८. धीरज कदम
९. आशिष गोरे
१०. साबीर शेख
११. प्रकाश जाधव
१२. सतीश भगत
१३. सर्फराज पठाण
इत्यादींचे सहकार्य लाभले.