June 16, 2025 Monday
June 16, 2025 Monday
Home » Human Rights News » RTI News » ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार उघडकीस सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करता तक्रार
a

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार उघडकीस सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करता तक्रार

प्रतिनिधी मुंबई :

पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे यांनी माहिती अधिकार मधून मिळाली असता सन २०१६ पासून आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगरचे ग्राम पंचायत अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आला आहे.

सदर लाभार्थ्यांना लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांची लाभ घेण्यापूर्वी पक्का स्वरूपात घरे असताना असेसमेंट पक्के घर नोंदी असताना ग्रामपंचायत अधिकारी यांनी आवास योजना लाभ दिला आहे सदर लाभार्थ्यांनी अधिकारी यांच्याशी संगनमत करून जुन्या घरांना रंगरंगोटी किरकोळ दुरुस्ती करून नवीन घरे बांधली आहे असे भासवून फोटो काढून आवास योजना घरकुल पूर्ण केले शेरे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अर्थिक फायदा केला आहे.

शासन निर्णय प्रमाणे घरकुल बांधकाम करताना उप अभियंता याकडून बांधकाम पर्यवेक्षण केलेलें नाही
लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना पैसे बँकेत जमा झाल्यावर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी खाण्यातून पैसे काढून संगनमत करून वाटून घेतले आहे एकाच व्यक्तीला दरवर्षी लाभ दिलेले आहे
तरी प्रधानमंत्री आवास योजनातील सन २०१६ ते आजपर्यंत मंजूर प्रकरणात सखोल चौकशी करून सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांवर गुन्हे दाखल करता दामोदर जेधे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड, जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) याकडे ठोस पुरावे सहित तक्रार दाखल केली आहे तरी सदर प्रधानमंत्री आवास योजनातील लवकरच दोषी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

तरी प्रधानमंत्री आवास योजनाची भक्कम पुरावे देऊन सुद्धा सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल न झाल्यास कोर्ट मार्फत केस दाखल करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येईल (ॲड.नागेश जगताप)

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top