मुंबई प्रतिनिधी :
पत्राचा विषय : कॅन्सर सारख्या आजारांवर कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश महाराष्ट्र शासन यांनी त्याबाबतचे शासन परिपत्र निरजमित करावे यासाठी उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्या बाबत की, चहा हे मुख्य पेय झाले आहेत व सर्वत्र चहाचे दुकाने शहरात, खेड्यात चौका चौकात मोठ्या प्रमाणात आहेतं.
ग्राहक नागरीक मोठ्या प्रमाणात चवीने चहा पितात गरम गरम चहा हा कागदी कपात दिल्या जातो व त्या कागदी कपाचे आतील आवरणात प्लास्टिक आणि रसायनाचा वापर करुन डिस्पोजेबल कप तयार केले जातात. गरम पेय टाकल्यामुळे आतील प्लास्टिक चे विघटन होउन त्याचे कन चहा व ईतर गरम पेयात येतात व ते पेय पिनाऱ्यांच्या शरीरात जातात. यामुळे कागदी कपात चहा किंवा गरम पेय पिल्यास कर्करोग होऊ शकतो.
दीर्घकाळ या कपाचा वापर करत राहिले तर कर्करोग होऊ शकतो अशा बातम्या वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. तसेच बातम्यात डॉक्टर यांनी सांगितले की बीस्पेनॉल आणि BPA सारखी रसायने आढळतात ही अत्यंत घातक रसायने आहेत या किस मध्ये चही किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील रसायने त्यामध्ये विरघळतात आणि ही रसायने पोटात पोहोचतात त्यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. अशा बातम्या समाज माध्यमावर आहेत.
नुकताच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुध्दा चहा च्या कागदी कपावर बंदी घालण्याचा आदेश काढला व तो आदेश सोशल मीडियावर वाचण्यात आला.
कॅन्सर सारख्या बीमारी पासून नागरिकांचा बचाव करावे अशी समूह जिल्हाध्यक्ष व इतर सदस्यांच्या वतीने देण्यात आले.