May 31, 2025 Saturday
May 31, 2025 Saturday
Home » Human Rights News » RTI News » महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी
a

महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी

प्रतिनिधी पुणे :

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे राज्य सरकारकडे निवेदन करण्यात आले आहे की, अहमदनगरमधील अहिल्यानगर परिसरात कार्यरत असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी वाहन क्र. MH16BL4386 वर अधिकृत ई-चलान प्रणाली न वापरता स्वतःच्या मोबाईल फोनवरून छायाचित्र घेऊन थेट दंडात्मक कारवाई केल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

या प्रकारामुळे कायदेशीर पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित होत असून, नागरिकांवर मनमानी पद्धतीने कारवाई होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

असोसिएशन ने खालील मागण्या केल्या आहेत:

1. सदर घटनेची सखोल चौकशी करावी.

2. नियमभंग आढळल्यास संबंधित अंमलदारावर कारवाई करावी.

3. भविष्यातील मनमानी कारवाया टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश व प्रशिक्षण द्यावे.

व्हिडिओ लिंक:
https://youtube.com/shorts/PMgrH5h7p6s?si=ZcTlIfT2i4upqoug

– आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन

श्री. कामेश घाडी – अध्यक्ष
श्री. राजेश माकोडे – उपाध्यक्ष
श्री. सचिन खरात – अध्यक्ष, मुंबई

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top