गडचिरोली प्रतिनिधी :
ग्रामपंचायत दिचली पेटा जिल्हा गडचिरोली येथे को ऑपरेटिव्ह बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच नितेश मोलकरी व समाजसेवक शिवराम पूलरी यांनी कॉपरेटिव बँक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले
या निवेदनाद्वारे सरपंच ग्रामपंचायत पेटा व परिसरातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहारासाठी सोयीसुविधासाठी बँक शाखेची गरज अधोरेइतकीत केली सध्याची नागरिकांच्या बँकेसाठी दूर अंतर प्रवास करावा लागत असून त्यात वेळ व पैसा याची नासाडी होते असे त्यांची नमूद केले.
स्थानिक लोकसंख्येच्या आर्थिक व्यवहार व वाढते बँकेची गरज लक्षात घेता ग्रामपंचात पेटा येथे शाखा स्थापन करणे गरजेचे असल्याचे समाजसेवक शिवराम पूलारी यांनी सांगितले कॉपरेटिव बँक कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक विचार केली जाईल अशी आश्वासन दिल्याची ही समजते.
आर्थिक व्यवहार सोपे व वेळेत पार पडण्यासाठी स्थानिक शाखेची गरज
शेतकरी आणि महिलांसाठी कर्ज व बचत योजनेचा लाभ घेण्याची मदत
सरकारी योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा सुविधा
गावातील आर्थिक विकासात चालला
ग्रामस्थांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारी बँकेकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.