October 3, 2025 Friday
October 3, 2025 Friday

Human Rights News

सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर धारावीत संपन्न

प्रतिनिधी मुंबई : धारावीतील आदर्श क्रीडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शेटवाडी, धारावी मेन रोड येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले. सिद्धीका फाउंडेशन व आयुर्विध्या प्रसारक मंडळ संचालित शीव आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकायनि …

सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर धारावीत संपन्न Read More »

विशाखापट्टणम येथे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या मुंबई पथकाकडून दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा सन्मान

प्रतिनिधी विशाखापट्टणम सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी कार्यरत आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन च्या वतीने मुंबई पथकाने दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा विशाखापट्टणम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मान केला.हा सन्मान श्री. अल्फा कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या एका कौटुंबिक समारंभात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.मुंबई …

विशाखापट्टणम येथे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या मुंबई पथकाकडून दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा सन्मान Read More »

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन लढ्याला मोठे यश… प्रतिनिधी मुंबई : सर्व न्यायमूर्तींची वैयक्तिक संपत्ती विषयी माहिती चे केले सार्वत्रिकरण. स्वतंत्र न्यायमूर्ती यांची संपत्ती असा कॉलम सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर सुरू करून सर्व न्यायमूर्तींची संपत्तीचे वर्णन सध्या परिस्थिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नुकतीच घडलेली …

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक Read More »

शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर

✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल करणारी अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहिती — जसे की सेवा नोंदी, संपत्तीचा तपशील, रजा, आरोग्यविषयक माहिती — आता RTI अंतर्गत मागवता येणार नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत घेतला आहे; मात्र माहिती अधिकार …

शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर Read More »

भारत देशात “उद्योगपतींसाठी”  कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय..

माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती उघड… प्रतिनिधी मुंबई : (ॲड. शोमितकुमार व्हि साळुंके, विधीज्ञ,  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती उघड). गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यामध्येरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या “अनंत अंबानी” यांच्या मालकीच्या जामनगर गुजरातमधील वनतारा हे खाजगी प्राणी संग्रहालय आहे. याच्या उद्घाटनाला खुद्द दस्तूर भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते झाले होते.या “खाजगी प्राणीसंग्रहालयाची” …

भारत देशात “उद्योगपतींसाठी”  कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय.. Read More »

महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी

प्रतिनिधी पुणे : आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे राज्य सरकारकडे निवेदन करण्यात आले आहे की, अहमदनगरमधील अहिल्यानगर परिसरात कार्यरत असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी वाहन क्र. MH16BL4386 वर अधिकृत ई-चलान प्रणाली न वापरता स्वतःच्या मोबाईल फोनवरून छायाचित्र घेऊन थेट दंडात्मक कारवाई केल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे कायदेशीर पारदर्शकतेबाबत शंका …

महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी Read More »

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार उघडकीस सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करता तक्रार

प्रतिनिधी मुंबई : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे यांनी माहिती अधिकार मधून मिळाली असता सन २०१६ पासून आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगरचे ग्राम पंचायत अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आला आहे. सदर लाभार्थ्यांना लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांची लाभ …

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार उघडकीस सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करता तक्रार Read More »

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

प्रतिनिधी मुंबई : “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” या विधेयकावरील हरकत आणि आक्षेप सादर करणेबाबत मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद. मुंबई येथे निवेदन देन्यात आले.आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. कामेश घाडी, व उपाध्यक्ष मा. श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन खरात, गणेश थोरात, …

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन Read More »

श्री सचिन खरात यांची आरटीआय टाइम्स प्रेस मीडिया मध्ये रिपोर्टर म्हणून नियुक्ती…

मुंबई प्रतिनिधी : संघटनेच्या किर्तीला नवा सोनेरी अध्याय..! समाजसेवेचा वसा आणि न्यायाची लढाई लढणारे ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ चे कणखर स्तंभ, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि तळमळीचे कार्यकर्ते तसेच ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ चे प्रसिद्धी प्रमुख मा. श्री. सचिनजी बापू खरात साहेब यांची ‘आर टी आय टाईम्स’ या नामांकित प्रेस मीडियाच्या मुंबई रिपोर्टर पदी झालेली …

श्री सचिन खरात यांची आरटीआय टाइम्स प्रेस मीडिया मध्ये रिपोर्टर म्हणून नियुक्ती… Read More »

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला.

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “ जागतिक महिला दिन ” साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!
Scroll to Top