साफसफाई कंत्राटदारांची नियमबाह्य देयके अदा केल्या प्रकरणी – मनपा आयुक्तांसह ३० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
लोकायुक्ताच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष… प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या १० रुग्णालयांमध्ये (राजावाडी, कुर्ला भाभा इ.) साफसफाईसाठी नेमलेल्या नामांकित खाजगी कंत्राटदाराने नेमलेल्या साफ सफाई कामगारांना किमान वेतन न देता फक्त ₹१०,५०० मासिक पगार दिल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही माहिती RTI कार्यकर्ते आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे मुंबई महासचिव आदित्य मैराळे यांना …