बजाज फायन्सचा ढोगळ कारभार पर्सनल लोन देतान ३ वर्षाचे आहे सांगुन केले लोन ४ वर्षाचे बजाज फायन्स करते सावकारी प्रकार
प्रतिनिधी रायगड : अंकिता सोंडकर राहणार पेण कुंभार आळी ६ ऑगस्ट २०२१ रोजी पेण मधील बजाज फायन्स मधुन पर्सनल लोन ऑफर आली असून कमी व्याज दरात लोन उपलब्ध आहे असे सांगुन पेण बजाज फायन्स ऑफिस मधील कामगार घरी येऊन पाहणी करून लोन प्रोसेस केले लोन नंबर = 4WORPLHF397920. ३ वर्षाचा लोन असुन ५०८६ हाफ्त असेल …









