मुख्य जिल्हाधिकारी साहेब मुंबई व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन वतीने ऍक्टिव्हिस्ट राष्ट्रीय व उपाध्यक्ष राजेश माकोडे, आणि मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन खरात यांच्याकडून पत्र देण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी : पत्राचा विषय : कॅन्सर सारख्या आजारांवर कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश महाराष्ट्र शासन यांनी त्याबाबतचे शासन परिपत्र निरजमित करावे यासाठी उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील …