महावितरण कंपनीला वीज चोरीमुळे वर्षाला सुमारे १०,७५९ कोटी रूपयांचे नुकसान
महावितरण अधिकाऱ्यांचा व सरकारचा कंपनीचे खाजगीकरण करण्याचा डाव..? वीज चोरी व गळतीबाबत दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यास दिरंगाई वीज चोरी व वीज गळतीमुळे महावितरणचे वर्षानुवर्षे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत शासन तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यास जबाबदार असलेल्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कसल्याही प्रकारची कठोर कारवाई करताना दिसून येत नाहीत. …
महावितरण कंपनीला वीज चोरीमुळे वर्षाला सुमारे १०,७५९ कोटी रूपयांचे नुकसान Read More »