नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण. नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषण…
पनवेल : प्रतिनिधी प्रज्ञेश कांबळे /नंदकुमार गायकवाड. महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व नगरपरिषद काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 30/10/2023..पासून युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार व सेक्रेटरी अनिल जाधव कोकण भवन आयुक्तालय समोर अमरण उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. नगरपरिषद व नगरपालिकेतील तृतीय व चतुर्थ पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी युनियनने गेले अनेक वर्ष पाठपुरावा करून …