महिला वाहतूक पोलिसाच्या मोबाईलवरून मनमानी दंड कारवाई. आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन मार्फत चौकशीची मागणी
प्रतिनिधी पुणे : आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे राज्य सरकारकडे निवेदन करण्यात आले आहे की, अहमदनगरमधील अहिल्यानगर परिसरात कार्यरत असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी वाहन क्र. MH16BL4386 वर अधिकृत ई-चलान प्रणाली न वापरता स्वतःच्या मोबाईल फोनवरून छायाचित्र घेऊन थेट दंडात्मक कारवाई केल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे कायदेशीर पारदर्शकतेबाबत शंका …









