December 19, 2025 Friday
December 19, 2025 Friday

Social

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.!

प्रतिनिधी मुंबई : ◾️माहितीचा अधिकार (RTI) वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे.• केवळ RTI अर्ज केला म्हणून धमकी देणे, दबाव टाकणे किंवा भीती निर्माण करणे हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे. ⚫कायदेशीर तरतुदी (Legal Provisions) ◼️ IPC कलम 506▪️जीवे मारण्याची धमकी देणे किंवा गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देणे हा गुन्हा आहे▪️२ ते ७ …

आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.! Read More »

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!

प्रतिनिधी मुंबई: विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो. दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे. ❓ मग प्रश्न असा आहे की➡️ मुंबईत असं काय घडतंय?➡️ सरकार, …

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..! Read More »

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?

प्रतिनिधी मुंबई : देशातील ग्रामीण गरीबांसाठी रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केवळ रोजगार योजना नसून, ग्रामीण जनतेसाठीचा एक संवैधानिक हक्क आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येत असून, यामागे जनहित नसून राजकीय श्रेय हडपण्याचा व इतिहास पुसण्याचा अजेंडा असल्याचा आरोप …

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.? Read More »

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात

काँग्रेस पक्षाच्या विशेष माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 94 आंतरराष्ट्रीय परदेश दौरे केले आहेत. यापैकी 85 टक्के दौरे संसद अधिवेशनांच्या काळातच झाले असून, त्यामुळे पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौर्यांचा काळ संसद सत्रांशी कसा समांतर पडत आहे हे समोर आले आहे. या दौऱ्यांमध्ये अनेकदा संसदेत महत्त्वाच्या …

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात Read More »

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल

मुंबई : शहरात ई-चलान भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या QR कोडचा गैरवापर करून नागरिकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना मुंबईतील बायकळा विभागात घडली असून याबाबत श्री. राजेंद्र कैलास निकम यांनी वाहतूक विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारदाराच्या MH01-DR-6544 या वाहनावर 19/10/2025 ते 21/10/2025 या कालावधीत ई-चलान लागले होते. सरकारी …

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल Read More »

“मुलीला आईच्या जातीच्या आधारावर SC प्रमाणपत्र — सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय”

“मुलीला आईच्या जातीच्या आधारावर SC प्रमाणपत्र — सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय” प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय देत स्पष्ट केले की, अल्पवयीन मुलीला आईची जात वारशाने मिळू शकते, आणि त्या आधारावर अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र देण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. हा निर्णय पारंपरिक पितृसत्ताक जात निर्धारण पद्धतीला मोठा …

“मुलीला आईच्या जातीच्या आधारावर SC प्रमाणपत्र — सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय” Read More »

ग्रामपंचायत पेटा (देचली)इथे नवीन कॉपरेटिव बँक ची माननीय सरपंच नितेश मोलकरी शिवराम पूलारी शाखेच्या मागणीसाठी निवेदन

गडचिरोली प्रतिनिधी : ग्रामपंचायत दिचली पेटा जिल्हा गडचिरोली येथे को ऑपरेटिव्ह बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच नितेश मोलकरी व समाजसेवक शिवराम पूलरी यांनी कॉपरेटिव बँक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केलेया निवेदनाद्वारे सरपंच ग्रामपंचायत पेटा व परिसरातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहारासाठी सोयीसुविधासाठी बँक शाखेची गरज अधोरेइतकीत केली सध्याची नागरिकांच्या बँकेसाठी दूर …

ग्रामपंचायत पेटा (देचली)इथे नवीन कॉपरेटिव बँक ची माननीय सरपंच नितेश मोलकरी शिवराम पूलारी शाखेच्या मागणीसाठी निवेदन Read More »

साफसफाई कंत्राटदारांची नियमबाह्य देयके अदा केल्या प्रकरणी – मनपा आयुक्तांसह ३० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

लोकायुक्ताच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष… प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या १० रुग्णालयांमध्ये (राजावाडी, कुर्ला भाभा इ.) साफसफाईसाठी नेमलेल्या नामांकित खाजगी कंत्राटदाराने नेमलेल्या साफ सफाई कामगारांना किमान वेतन न देता फक्त ₹१०,५०० मासिक पगार दिल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही माहिती RTI कार्यकर्ते आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे मुंबई महासचिव आदित्य मैराळे यांना …

साफसफाई कंत्राटदारांची नियमबाह्य देयके अदा केल्या प्रकरणी – मनपा आयुक्तांसह ३० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी Read More »

काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप

बुलढाणा प्रतिनिधी – शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांनी आत्महत्या टाळाव्यात म्हणून शासन विविध योजना राबविते. मात्र, याच योजनांचा गैरवापर करून काही भ्रष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संगनमताने कोटींची कमाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) बुलढाणा अंतर्गत तालुका मोताळा येथील मौजे दाभा, ऊबळखेड, गुळभेली, राहेरा व खामखेड …

काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप Read More »

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top