December 19, 2025 Friday
December 19, 2025 Friday

Politics

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?

प्रतिनिधी मुंबई : देशातील ग्रामीण गरीबांसाठी रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केवळ रोजगार योजना नसून, ग्रामीण जनतेसाठीचा एक संवैधानिक हक्क आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येत असून, यामागे जनहित नसून राजकीय श्रेय हडपण्याचा व इतिहास पुसण्याचा अजेंडा असल्याचा आरोप …

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.? Read More »

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा

आरटीआय अर्जाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बिहार सरकारमधील एकूण 8 मंत्री सध्या त्यांच्या पदाचे वेतन (Salary) घेत असून, त्यासोबतच पूर्वीच्या पदांवरील पेन्शन (Pension) देखील स्वीकारत आहेत. उघड झालेल्या माहितीनुसार, या मंत्र्यांना आधी संसद सदस्य, विधानसभा सदस्य किंवा इतर सार्वजनिक पदांवर काम केल्यामुळे मिळणारे पेन्शन नियमितपणे …

केंद्र आणि बिहार सरकारातील काही मंत्र्यांकडून वेतनासोबत पेन्शनही स्वीकारल्याचा RTI मधून खुलासा Read More »

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन लढ्याला मोठे यश… प्रतिनिधी मुंबई : सर्व न्यायमूर्तींची वैयक्तिक संपत्ती विषयी माहिती चे केले सार्वत्रिकरण. स्वतंत्र न्यायमूर्ती यांची संपत्ती असा कॉलम सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर सुरू करून सर्व न्यायमूर्तींची संपत्तीचे वर्णन सध्या परिस्थिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नुकतीच घडलेली …

माहिती अधिकार कायद्याचा सुप्रीम कोर्टाला दणका – न्यायमूर्तींची संपत्ती आता सार्वजनिक Read More »

ग्रामपंचायत पेटा (देचली)इथे नवीन कॉपरेटिव बँक ची माननीय सरपंच नितेश मोलकरी शिवराम पूलारी शाखेच्या मागणीसाठी निवेदन

गडचिरोली प्रतिनिधी : ग्रामपंचायत दिचली पेटा जिल्हा गडचिरोली येथे को ऑपरेटिव्ह बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच नितेश मोलकरी व समाजसेवक शिवराम पूलरी यांनी कॉपरेटिव बँक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केलेया निवेदनाद्वारे सरपंच ग्रामपंचायत पेटा व परिसरातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहारासाठी सोयीसुविधासाठी बँक शाखेची गरज अधोरेइतकीत केली सध्याची नागरिकांच्या बँकेसाठी दूर …

ग्रामपंचायत पेटा (देचली)इथे नवीन कॉपरेटिव बँक ची माननीय सरपंच नितेश मोलकरी शिवराम पूलारी शाखेच्या मागणीसाठी निवेदन Read More »

साफसफाई कंत्राटदारांची नियमबाह्य देयके अदा केल्या प्रकरणी – मनपा आयुक्तांसह ३० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

लोकायुक्ताच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष… प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या १० रुग्णालयांमध्ये (राजावाडी, कुर्ला भाभा इ.) साफसफाईसाठी नेमलेल्या नामांकित खाजगी कंत्राटदाराने नेमलेल्या साफ सफाई कामगारांना किमान वेतन न देता फक्त ₹१०,५०० मासिक पगार दिल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही माहिती RTI कार्यकर्ते आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे मुंबई महासचिव आदित्य मैराळे यांना …

साफसफाई कंत्राटदारांची नियमबाह्य देयके अदा केल्या प्रकरणी – मनपा आयुक्तांसह ३० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी Read More »

काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप

बुलढाणा प्रतिनिधी – शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांनी आत्महत्या टाळाव्यात म्हणून शासन विविध योजना राबविते. मात्र, याच योजनांचा गैरवापर करून काही भ्रष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संगनमताने कोटींची कमाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) बुलढाणा अंतर्गत तालुका मोताळा येथील मौजे दाभा, ऊबळखेड, गुळभेली, राहेरा व खामखेड …

काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप Read More »

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

प्रतिनिधी मुंबई : “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” या विधेयकावरील हरकत आणि आक्षेप सादर करणेबाबत मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद. मुंबई येथे निवेदन देन्यात आले.आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. कामेश घाडी, व उपाध्यक्ष मा. श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन खरात, गणेश थोरात, …

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन Read More »

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबई प्रतिनिधी : नवी दिल्ली :- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ …

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top