शासन दरबारी प्रस्ताव कधी पोहोचणार? मीरा-भाईंदर परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटणार कधी?

प्रतिनिधी : संतोष गोरे, ठाणे जिल्हा मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे आणि परिवहन विभागाचा आकृतिबंध तयार करण्याच्या मागणीबाबत आता शासनस्तरावरील कार्यवाहीकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. १९ जानेवारी २०२६ रोजीच्या नगरविकास विभागाशी संबंधित पत्राच्या अनुषंगाने महानगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव कधी पाठवणार, तसेच या प्रस्तावावर पुढील कार्यवाही कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत …

शासन दरबारी प्रस्ताव कधी पोहोचणार? मीरा-भाईंदर परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटणार कधी? Read More »