Proposed 'Digital Personal Data Protection Bill' on the basis of Right to Information Act

प्रस्तावित ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल’ माहिती अधिकार कायद्याच्या मुळावर….

जगातील सर्वोत्तम पारदर्शक कायदा भारताचा माहिती अधिकार कायदा (Right to Information Act )  हा जगातील सर्वोत्तम पारदर्शक कायदा (Sunshine Law) म्हणून ओळखला जातो.हा कायदा देशातील नागरिकांना तेच खरे राष्ट्राचे शासक ( Ruler ) आणि सरकारचे मालक (Owner) आहेत असं मानतो त्यामुळे सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली सर्व माहिती नागरिकांना सहज उपलब्ध असली पाहिजे असं हा कायदा सांगतो.( Digital Data …

प्रस्तावित ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल’ माहिती अधिकार कायद्याच्या मुळावर…. Read More »