‘चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकताहेत’ – समाजसेविका मेधा पाटकर
देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच राहील. समाजवाद ही काळाची गरज आहे असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या सभागृहात वीज कामगार मेळावा आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड …
‘चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकताहेत’ – समाजसेविका मेधा पाटकर Read More »