बारामतीतील बेकायदेशीर क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाईसाठी चार दिवसांपासून उपोषण; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात..!
पुणे : बारामती शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या क्लासेस व अकॅडमींवर कारवाई करावी या मागणीसाठी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे एक्टिविस्ट मोहसीन पठाण यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाकडून या अकॅडमींवर कारवाईत उदासीनता दाखवली जात आहे. आमचा या अकॅडमींशी काही संबंध नाही असं म्हणत बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले …