राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी
प्रतिनिधी मुंबई : भारतामध्ये समाजकारण करणाऱ्या संस्थांना, ट्रस्टांना किंवा एनजीओंना देणगी दिल्याबद्दल केवळ 50% टॅक्स बेनिफिट मिळते. मात्र, नोंदणीकृत राजकीय पक्षांना किंवा निवडणूक ट्रस्टना देणगी दिल्यास त्यावर 100% कर वजावट लागू होते. यामुळे प्रत्यक्ष समाजकार्य करणाऱ्या संस्थांना निधी मिळवणे कठीण झाले आहे आणि राजकीय पक्ष करसवलतीचे प्रमुख साधन बनले आहेत. • आयकर कायदा कलम 80GGC व …
राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी Read More »

