पंतप्रधानांच्या आदेशावरून राष्ट्रपती भवनातली रद्दी विकून ४० कोटींची कमाई, ८ लाख चौ. फुटांची जागा मोकळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक फाईल्सची सफाई करून तब्बल ४ राष्ट्रपती भवनांच्या आकाराची जागा रिकामी करण्यात आली आहे.
 English
 English Gujarati
 Gujarati Hindi
 Hindi 
				 
															 
								