काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप
बुलढाणा प्रतिनिधी – शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांनी आत्महत्या टाळाव्यात म्हणून शासन विविध योजना राबविते. मात्र, याच योजनांचा गैरवापर करून काही भ्रष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संगनमताने कोटींची कमाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) बुलढाणा अंतर्गत तालुका मोताळा येथील मौजे दाभा, ऊबळखेड, गुळभेली, राहेरा व खामखेड …
काम न करताच अधिकारी व ठेकेदारांनी काढली देयके – ग्रामस्थांचा संताप Read More »