खान बहादूर भाभा रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा अपूर्ण फलक? मनोज वर्मा यांच्यावर कारवाईची मागणी

मुंबई | प्रतिनिधी मुंबई : कुर्ला येथील खान बहादूर भाभा रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भातील माहिती सूचना फलकावर अपूर्ण व अर्धवट स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्याकडे लेखी तर मुख्यमंत्री , राज्यपाल , कामगार मंत्री यांच्या कडे इ मेल द्वारे तक्रार दाखल करून रुग्णालयाचे मनोज वर्मा …

खान बहादूर भाभा रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा अपूर्ण फलक? मनोज वर्मा यांच्यावर कारवाईची मागणी Read More »