बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन
पेण (प्रतिनिधी): आजच्या आधुनिक युगात कायद्याचे पालन करणे ही केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. समाजात वाढणारे भ्रष्टाचार, भू-माफिया, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यांसारख्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व विधी तज्ज्ञ श्री. राकेश ह. म्हात्रे (पाटणेश्वर-पेण) यांनी केले आहे. श्री. म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या …
