दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!
प्रशासनाची कार्यक्षमता प्रश्नचिन्हाखाली – नागरिकांचा संताप उसळला प्रतिनिधी : महेश गवळी छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर अंडरपास येथे आज दिवसाढवळ्या अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचा प्रकार घडला. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी प्रशासनाने बसवलेले लोखंडी अडथळे (पोल) तोडून एका जेसीबीने थेट अंडरपासमध्ये प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. ◾ प्रशासनाच्या नियमांना जुमानले नाहीसदर अंडरपासमध्ये अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी …
दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..! Read More »
