फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!
प्रतिनिधी मुंबई: विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो. दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे. ❓ मग प्रश्न असा आहे की➡️ मुंबईत असं काय घडतंय?➡️ सरकार, …


