पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरील तथ्ये – 94 आंतरराष्ट्रीय दौर्यांपैकी 85 % संसद अधिवेशनांच्या काळात
काँग्रेस पक्षाच्या विशेष माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 94 आंतरराष्ट्रीय परदेश दौरे केले आहेत. यापैकी 85 टक्के दौरे संसद अधिवेशनांच्या काळातच झाले असून, त्यामुळे पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौर्यांचा काळ संसद सत्रांशी कसा समांतर पडत आहे हे समोर आले आहे. या दौऱ्यांमध्ये अनेकदा संसदेत महत्त्वाच्या …
