तंत्रज्ञानाच्या दिशेने मराठी युवकांची झेप.!
विनामूल्य CCTV प्रशिक्षण वर्गाला भरघोस प्रतिसाद प्रतिनिधी मुंबई : स्थानिक तरुणांना तंत्रज्ञानाधारित व्यवसायाकडे वळवण्यासाठी डॉट कॉम्प्युटर एज्युकेशन आणि ओम इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य CCTV Installation & Repairing प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पूर्ण झाला. या उपक्रमामागे मा. श्री. सचिन खरात सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रशिक्षणाच्या कालावधीत युवकांना CCTV सिस्टिमचे प्रकार, त्याचा वापर, केबल्स, कनेक्टर, …
