रिटघर गावातील पंच कमिटीवर फौजदारी न्यायालयाची टांगती तलवार

रायगड प्रतिनिधी: रिटघर – पनवेल गावातून बहिष्कृत करणार्‍यांची फौजदारी न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश ) आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्याम दादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश मौजे रिटघर येथील श्री. महादेव नारायण गायकर हे आई वडिलांसोबत जन्मापासून रिटघर गावचे कायम रहिवासी आहेत. त्यांच्या आई रिटघर गावचे पूर्वीचे मूळ पंच लडकू झावऱ्या भोपी …

रिटघर गावातील पंच कमिटीवर फौजदारी न्यायालयाची टांगती तलवार Read More »