चर्मकार समाजावरील अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध; दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी
प्रतिनिधी मुंबई: चर्मकार (चांभार) समाजाविरोधात “चोर चांभार” असे अपमानास्पद आणि जातीय द्वेषाने भरलेले वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते प्रसारित करणाऱ्या “ViralBollywood” यूट्यूब चॅनलविरोधात राज्यभर तीव्र रोष उसळला आहे. या घटनेमुळे चर्मकार समाजाच्या आत्मसन्मानावर गदा आली असून, समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा”चा तीव्र निषेध आणि ठोस भूमिका:संघटनेचे संस्थापक …
चर्मकार समाजावरील अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध; दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी Read More »