धारावीतील संत रविदास मार्गावरील अपमानास्पद प्रकारावर ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा’ची ठोस भूमिका
मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील धारावी भागातील संत शिरोमणी रोहिदास महाराज मार्ग हा चर्मकार समाजासाठी श्रद्धेचा प्रतीक आहे. या मार्गावरील नावफलकावर समाजाचे आद्य गुरु संत रविदास महाराज यांची प्रतिमा आहे. मात्र, या पवित्र स्थळी वारंवार राजकीय बॅनर लावून संत रविदास महाराजांचा अपमान केल्याचे प्रकार घडत आहेत. या अपमानास्पद प्रकाराने समाजबांधवांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ‘गुरु रविदास …