ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत खिचडीतून ४० मुलांना विषबाधा

प्रतिनिधी : विजय वाघ       ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा अध्यक्षा सौं सपना रोशन भगत यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत भात खायला दिल्याने शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. भात आणि आंबलेली मटकीची आमटी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. ठाणे महानगर पालिके …

ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत खिचडीतून ४० मुलांना विषबाधा Read More »