चैतन्य माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी संस्थेचे लेटरहेड वापरून दिली शिक्षकाला धमकी..

अहमदनगर प्रतिनिधी : स्थानिक प्रशासन यावर कोणती कारवाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रशासन वकिलांना फोडून अनेक केस मध्ये चिटपट केले आमच्या नादाला लागू नको. अकोले तालुक्यातील शेलद येथील माध्यमिक विद्यालयातील लाखो रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने शाळेला परवानगी दिल्यामुळे पोलखोल केलेल्या प्रकरणाचा राग येऊन शाळेतील मुख्याध्यापक के डी कानवडे यांनी तेथे शिक्षक म्हणून काम …

चैतन्य माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी संस्थेचे लेटरहेड वापरून दिली शिक्षकाला धमकी.. Read More »