माहिती अधिकार कायद्या अंतर्गत होणाऱ्या आरटीआय ऑनलाईन पोर्टल सेवेबाबत प्रश्नचिन्ह..?
बँकेतून पैसे वजा होऊनही पोर्टल कडून मिळाली नाही पावती… नांदेड : आरटीआय एक्टिविस्ट संतोष टोकलवाड द्वारा केंद्र व राज्य सरकार पूर्ण देशात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी निरंतर काम करत आहे, कारण सर्व काम पेपर लेस व्हावे, पण सूचना अधिकार कायद्यानुसार एक मामला समोर आला आहे, ज्यावर आरटीआय कार्यकर्ता संतोष टोकलवड यांच्याद्वारे ऑनलाईन सूचना अधिकार मिळविण्यासाठी पैसा …
माहिती अधिकार कायद्या अंतर्गत होणाऱ्या आरटीआय ऑनलाईन पोर्टल सेवेबाबत प्रश्नचिन्ह..? Read More »