Advertisements of illegal superstitions in government vehicles...

शासकीय वाहनांमध्येच बेकायदेशीर अंधश्रद्धेच्या जाहिराती

आरटीआय एक्टिविस्ट विजय बिळूर यांनी RTI मार्फत काढली महत्वपूर्ण माहिती व प्रशासनाला विचारला जाब… देशभरात शासनाद्वारे अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती केली जात आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाया केल्या जात असताना शासकीय वाहनामध्ये मात्र जादूटोणा, वशीकरण, कियाकर्म यासारख्या जाहिराती लावल्याचे आढळून येत आहे. कर्नाटकातील शासकीय बसेसमध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. याबाबत RTI ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट …

शासकीय वाहनांमध्येच बेकायदेशीर अंधश्रद्धेच्या जाहिराती Read More »