महावितरण वीज भ्रष्टाचारामुळे प्रत्येक व्यक्तीच्या माथी बसणार चोरीचे १०,७५९ कोटी रुपये

“कोणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे” असा महावितरण अजब कारभार स्वतःच्या घराचे,गाडीचे हप्ते भरताना नको नको होत असते आणि आता दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपल्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. कारण २०२१-२०२२ च्या विद्युत लेखापरीक्षणानुसार महावितरणला तब्बल दहा हजार सातशे एकोणसाठ हजार कोटींचा फटका बसलेला असून शासनाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. याला कारणीभूत तुमच्या आमच्या जवळचे स्थानिक अभियंते तसेच …

महावितरण वीज भ्रष्टाचारामुळे प्रत्येक व्यक्तीच्या माथी बसणार चोरीचे १०,७५९ कोटी रुपये Read More »