April 19, 2024 Friday
April 19, 2024 Friday
सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.|सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.|CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल|CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल|अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…|अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…|सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका|सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन...|माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या|नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण. नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषण...

Environment RTI News

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.

Politics RTI News

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

Education RTI News

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

RTI News

सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन…

RTI News

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण हत्या

Career Social

नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण. नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषण…

RTI News

बारामतीतील बेकायदेशीर क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाईसाठी चार दिवसांपासून उपोषण; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात..!

RTI News Technology

डेटा प्रोटेक्शन बील नेमकं काय आहे.? जाणून घ्या सविस्तर | Data Protection Bill

Health

मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Health RTI News

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

Corona Virus Health

H3N2 विषाणू म्हणजे काय..? जाणून घ्या विषाणूची लक्षणे व उपचार

RTI News

गृहनिर्माण सोसायट्या आता आरटीआय अंतर्गत जबाबदार असतील

Technology

देशात 1 तासांची नेटबंदी, 442 कोटींचे नुकसान:11 वर्षांत 697 वेळा नेटबंदी, 41 वेळा 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ नेट बंद

Education

बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण

Policy

जुनी पेन्शन योजना हा लोकांच्या
पैशावर डल्ला : डी. सुब्बाराव

Health

ताप, उलट्या, पोटदुखी अन्… कोरोनानंतर ‘या’ व्हायरसचा मोठा धोका; हवेतून होतोय प्रसार

Economy Finance RTI News

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा

Education

आजपासून बारावीची परीक्षा

Human Rights News RTI News

पोलीस कोठडीत मृत्यूचे प्रमाण गेल्या 20 वर्षांत देशभरातील 1888 लोकांचा मृत्यू

FEATURED STORY

SINGLE COLUMN POSTS
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

रायगड : सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका पेण तालुका मधील सावरसाई ग्रामपंचयात जवळ होत असलेल्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणा विषयी पेणच्या सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी ३०/१२/२०२३ रोजी निवेदन व प्रदूषणाचे पुरावे दिले होते परंतु जानेवारी महिना पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यानंतर वकीला मार्फत नोटिस देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रामपंचायतींनी दिलेले नाही. ०७/०२/२०२४ रोजी माहितिचा कायदा अर्ज दाखल करण्यात आला १ महिना उलटुन सुद्धा कुठलीच माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेली नाही. पेण प्रांत व पेण तहसील कार्यालत देखील माहिती अधिकार व तक्रार अर्ज दाखल करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच उत्तर हि देण्यात आलेले नाही. माहिती देण्यास टाळाटाळ का होते व हे कोणाचं आशिर्वादाने सुरू असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील १५ दिवसात सदर प्रकारची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास पेण तहसिलदार कार्यालया समोर निषेद करण्यासाठी व कठोर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर या 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आमरण उपोषण करणार व लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये याप्रकरणात मधील दोषी वर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे असेल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगतले.
सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.
EnvironmentRTI News

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे  आणि उच्च तापमान मुळे सीएनजी पंप धोका निर्माण होऊ शकतो ही बाब गंबीर असून ही बाब तहसिल अधिकारी व ग्रामसेविका यास निर्दर्शास आणुन यावर कारवाई होण्यासाठी वरमवार पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे  दिनांक ०१/०४/२०२४  रोजी  तहसिलदार अधिकारी व पोलिस निरीक्षक याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला. सदर प्रकरणी तहसिलदार अधिकारी व नायब तहसिलदार अधिकारी यांना पुराव्यासोबत सर्व प्रकार सांगुन देखील सदर अधिकारी कारवाई होईल करू असे बोलत आहेत परंतु कोणतीही कारवाई करत नसुन सदर प्रकरणा वरती पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.   पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत जनते समोर आणणार आणि तहसील व इतर संबंधित सहबागी अन्य अधिकारी कश्या प्रकारे कारवाई साठी टाळाटाळा कश्या प्रकारे करत आहे हे जनतेसमोर आणणार असे सांगितले. पुढील १०  दिवसात 1) सुरू असलेले प्रदूषण थांबले पाहिजे  2) सदर मशीन कायम स्वरूपी बंद झाल्या पाहेज 3) ग्रामसेविका व तहसीलदार यांनी सदरचा प्रकरणावर कोणतीही कारवाई का केली नाही याची सखोल चौकशी करून तत्काळ निलंबिनाची कारवाई करावी . अशी मागणी केली व तसे न झाल्यास मी ३ महिनाची ग्रभवती  असुन माझ्या  २ वर्षाचा मुला सोबत पेण तहसीलदार अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असा ईशारा दिला.
CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल
PoliticsRTI News

CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

मुंबई प्रतिनिधी : नवी दिल्ली :- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु होता.या प्रकरणी सीबीआयनं आता आपला क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केला. पण जेव्हा प्रफुल पटेल हे शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांची याप्रकरणी चौकशी सुरु होती. पण आता ते अजित पवारांसोबत आहेत आणि अजित पवार हे भाजपसोबत आहेत. त्यामुळं त्यांना ही क्लनीचीट मिळाली असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…
EducationRTI News

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

प्रतिनिधी रायगड : सरकारी काम आणि बारा महिने थांब ही अवस्था आज सुद्धा अनेक सरकारी विभागात पाहण्यास मिळत आहे, त्याचप्रकारे पनवेल येथील अंगणवाडी सेविका गंगाबाई कांबळे सेविका म्हणून 1986 मध्ये रुजू झाल्या शिवकर ते भोकरपाडा हे पाच किलोमीटर (5km) अंतर रोज पायी कापून तेथील लहान मुलांचे भविष्य घडविण्यास साठी काम करीत, अ पासून ज्ञ पर्यंत मुळाक्षरांची ओळख ही अंगणवाडीतच झाली, अंगणवाडीतल्या बाई अगदी लहान मुलांबरोबर त्यांचं मन अंगणवाडीत रमावं याकरिता नानाविध प्रयोग करत असायच्या, थोडक्यात त्या मुलांना शाळेची ओढ इथूनच लागण्यास सुरुवात व्हायची, बालमनावर संस्कार करण्याचं काम या सेविका करतात, सुशिक्षित सुजाण पिढी घडविण्यात या सेविकांच्या खारीचा वाटा आहे. गंगाबाई कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे हे नक्कीच, परंतु तटपुंज मानधनावर अनेक तासन्तास काम करून सुद्धा त्यांच्या अनेक प्रश्नाकडे समस्या कडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, गंगाबाई कांबळे हे 2017 मध्ये आपल्या 31 वर्ष सेविका म्हणून कार्य केले. त्यांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमे लाभ मिळणे अपेक्षित होते परंतु सरकारी तांत्रिक अडचणी मुले PFMS क्रमांक उपलब्ध नसल्याने आपल्या हक्काच्या पैशांसाठी गेले सात वर्ष (7year ) झुंज देत होते , अखेर सदरील परिस्थिती आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे, व अध्यक्ष श्याम पाटील यांना समजता त्वरित जिल्हाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सेविकेला एक रकमे मानधन त्वरित मिळावे यासाठी पाठपुरवठा करून, स्थानिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अखेर 2024 मध्ये त्यांना त्यांचे मानधन मिळाले, या पाठपुरवठ्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे PFMS क्रमांक उपलब्ध नव्हते अशा सेविकांना हमीपत्र सादर करून त्यांना त्यांची मानधन देण्यात आले. आखिर आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन कार्याला सलाम..!
Latest Posts
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society. Please Support Us To Make Our Society Empower And Enlighted.

Environment

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.

Read More »
Environment

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

Read More »
TRENDING POSTS CAROUSEL

YOU MAY HAVE MISSED

error: Content is protected !!
Scroll to Top